• मी एक Veriable आहे !!

मी एक Veriable आहे,
तुम्ही द्याल ते Lable आहे,
शुन्यानेच माझी Initial आहे,
तरीही मी Unstable आहे.

मी एक Veriable आहे,
कधी Pluse कधी Minus आहे,
चिडलो तर Virus आहे,
तरीही खूप Syrus आहे.

मी एक Veriable आहे,
तुमच्या Programa चा मेन Actor आहे,
छोटसं Charachtaer आहे,
पण खूप मोठा Factor आहे.

मी एक Veriable आहे,
कधी बाहेर कधी आत Declearation आहे,
मधेच एखादी जरतर Condition आहे,
फक्त तिच्यासाठीच माझं Circulation आहे.

मी एक Veriable आहे,
माझं आयुष्य फक्त एक Run आहे,
जेवढा वेळ तेवढाच Fun आहे,
कारण मी सुद्धा एक Human आहे.


-चैत.

Comments

Popular posts from this blog

• म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !!

• आनंदी आनंदे...ते चारोळे