• स्वप्न !



स्वप्न एक रत्न असतं,
देवा ने दिलेल वरदान असतं !

स्वप्न एक चित्र असतं,
आपणच आपले एक पात्र असतं !

स्वप्न एक जग असतं,
आपणाच रंगवलेल एक विश्व असतं !

स्वप्न एक जागा असते,
त्यात पडुन सुद्धा ईजा नसते !

स्वप्न एक सुःख असतं,
दुःख विसरायच औषध असतं !

स्वप्न एक विचार असतॊ,
भविष्य घडवण्याचा मार्ग असतो !

असं हे स्वप्न नेमके कुठे असतं?
कोणी म्हणते ते डोळ्यात असतं,कोणी म्हणते ते मनात असतं,
त्या 'गुरु' ला विचारा,तो म्हणेल ते हातात असतं !


-चैत.

Comments

Prachi Zendekar said…
त्या 'गुरु' ला विचारा,तो म्हणेल ते हातात असतं !
nice...

Popular posts from this blog

• म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !!

• आनंदी आनंदे...ते चारोळे